Thursday, November 17, 2022

Japata Nama Vittalache / जपता नाम विठ्ठलाचे

 जपता नाम विठ्ठलाचे |

भय नाही हो काळाचे ||

नाममंत्र त्रिअक्षर |

करी सदा तो उच्चार ||

विठ्ठलनामे सुख आनंद |

भानुदासा परमानंद ||

-- संत भानुदास

No comments:

Post a Comment

Tujhi murti sundara deva | तुझी मूर्ती सुंदरा देवा

📜 Original Marathi Lyrics: तुझी मूर्ती सुंदरा देवा साजवितो सुरात लागे समदे मज स्वराचा जगता षडजा पंचमचि म्हणुनी कुंडले दुलावी तुझा भरी गंधार...