A Beautiful Marathi Abhang by Sant Namadev
पाहिला सखा
जीविचा जीव लागडोळे भारी पहिला सखा पांडुरंग ।।
गळा शोभे हार मंजरीचा तुरा
कर्ण रत्न माळा झळाळीत ।।
विटेवरी नीट गोमटी पाऊले
त्यावरी ठेविले मस्तक म्या ।।
नाम्याचा धनी भुकेलासी घाली हो
आनंदी दिवाळी आजी आली ।।
No comments:
Post a Comment