A Beautiful Hanuman Bhajan.
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥करोनी उड्डाण । केलें लंकेचें दहन ॥२॥
जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥
No comments:
Post a Comment