Saturday, July 2, 2022

Kapi Kula Hanumanta – कपिकूळ हनुमंत

 

Hanuman Bhajan by Sant Tukaram Maharaj


कपिकूळ हनुमंत त्यासी माझा दंडवत ||1||

वज्रदेही महाबळी पुच्छे ब्रम्हांड कवळी ॥2||

अहो जाऊनी पाताळा केली देवीची अवकळा || 3||

रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका || 4||

सखया राम ॥



No comments:

Post a Comment

Tujhi murti sundara deva | तुझी मूर्ती सुंदरा देवा

📜 Original Marathi Lyrics: तुझी मूर्ती सुंदरा देवा साजवितो सुरात लागे समदे मज स्वराचा जगता षडजा पंचमचि म्हणुनी कुंडले दुलावी तुझा भरी गंधार...