Sunday, April 9, 2023

Kara kathevari thevile / कर कठेवरी ठेविले

A Beautiful Abhang by Sant Eknath Maharaj

विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल।

विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल।। कर कठेवरी ठेविले। रूप विठेवरी साजिरे।। ऐसे लावण्य रूपहे आजिम्या । आजिम्या डोळा पाहिले।। वैजयन्ति माला किरीट कुंडले। पाहता लोचनि सुखावले।। चन्द्रभागे वाळवंटी होयी वैष्णवांची धाटी। दिंड्या पताका घेवुनि हाथी हरी नामे रंगुनि जाति ।। पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी।। एका जनार्दनी रूप मनोहर। धन्य भीमातीर धन्य पंढरपुर।।






No comments:

Post a Comment

Tujhi murti sundara deva | तुझी मूर्ती सुंदरा देवा

📜 Original Marathi Lyrics: तुझी मूर्ती सुंदरा देवा साजवितो सुरात लागे समदे मज स्वराचा जगता षडजा पंचमचि म्हणुनी कुंडले दुलावी तुझा भरी गंधार...