Monday, April 3, 2023

Tujha Majha Kare / तुझा माझा करे वैराकर देवा

Abhang by Sant Namadev Maharaj


तुझा माझा करे वैराकर देवा

तुझा माझा करे वैराकर देवा | दुःखाचे डोंगर दाखविसी || १ ||
बळे बांधोनिया देशी काळाहाती | ऐसे काय चित्ती आले तुझ्या || २ ||
आम्ही देवा तुझी केली होती आशा | बरवे ऋषिकेश काळो आले || ३ ||
नामा म्हणे देवा करा माझी कीव | नाही तरी जीव माझा घ्याव्या || ४ ||


No comments:

Post a Comment