A Beautiful Shiv Bhajan by Sant Eknath Maharaj
त्रिभुवनी, त्रिभुवनी, त्रिभुवनी उदार ।
भोळा राजा शिव शंकर ।। धृ ।।जो चिती जया वासना ।
कुरवळ याची क्षणा ।। १ ।।
याची कुळन पाहे काही ।
वास कैलसिच्या ठाई ।। २ ।।
एका जनार्दनी सोपे ।
शिवनाम पवित्र जपे ।। ३ ।।